Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai News : गोरेगाव फिल्म सिटीजवळ भिंत कोसळून दोन कामगार जागीच ठार,...

Mumbai News : गोरेगाव फिल्म सिटीजवळ भिंत कोसळून दोन कामगार जागीच ठार, एक गंभीर

Mumbai News : गोरेगाव फिल्म सिटीजवळ भिंत कोसळून दोन कामगार जागीच ठार, एक गंभीर

[ad_1]

मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीजवळ शनिवारी सायंकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना झाली आहे. येथे भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आरे कॉलनी रोडवरील फिल्म सिटीच्या गेट नंबर २ जवळ घडली. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी दाखल झाली व ढिगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments