Monday, August 31, 2026
Homeक्रीडाIND vs ENG 4th Test : दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात; ऑली रॉबिन्सनचे...

IND vs ENG 4th Test : दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात; ऑली रॉबिन्सनचे अर्धशतक | पुढारी

IND vs ENG 4th Test : दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात; ऑली रॉबिन्सनचे अर्धशतक | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : रांची येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत जो रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात आपला संघर्ष सुरूच ठेवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लिश संघाने 7 बाद 302 धावा केल्या आहेत. रूट (नाबाद 106) आणि ऑली रॉबिन्सन (नाबाद 31) क्रीजवर आहेत. दोघांमध्ये 57 धावांची भागीदारी झाली आहे. (IND vs ENG 4th Test)

ऑली रॉबिन्सनचे अर्धशतक

ऑली रॉबिन्सनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे. जो रूट आणि ऑली रॉबिन्सन दोघांनी इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले आहे. भारतीय संघाला ही भागीदारी लवकरात लवकर तोडावी लागणार आहे. दोघांमध्ये 80 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.

हेही वाचा :











[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments