Thursday, October 8, 2026
Homeदेश-विदेशहृदयद्रावक.. झोपडीला लागलेल्या आगीत चार चिमुकलींचा होरपळून मृत्यू, ३ कुटूंबे उध्वस्त

हृदयद्रावक.. झोपडीला लागलेल्या आगीत चार चिमुकलींचा होरपळून मृत्यू, ३ कुटूंबे उध्वस्त

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार आगीत एक महिलाही अडकली होती, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाव नवादा बिलसंडी येथे रामदास यांचे  घर आहे. त्यांनी घराच्या छतावर झोपडी बनवली होती. घरात रामदास, त्यांची तीन मुले अर्जुन, अमिताभ व भीम रहात होते. छतावर एका बाजुला गवत ठेवले होते. दुपारच्या वेळी या गवताला आग लागली. यावेळी कुटूंबातील लोक बाहेर गेले होते. छतावर तीन भावांच्या चार मुली लपाछपी खेळत होत्या. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments