Monday, August 31, 2026
Homeक्रीडाWPL 2024 : महिला प्रीमियर लीग आजपासून | पुढारी

WPL 2024 : महिला प्रीमियर लीग आजपासून | पुढारी

WPL 2024 : महिला प्रीमियर लीग आजपासून | पुढारी

[ad_1]








बंगळूर : महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम आज (23 फेब्रुवारी) पासून खेळवला जाणार आहे. डब्ल्यूपीएल 2024 ची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि गेल्या हंगामातील उपविजेते दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील चुरशीच्या सामन्याने होईल. या दोन संघांमध्ये डब्ल्यूपीएल लीगच्या पहिल्या सत्राचा अंतिम सामनाही खेळला गेला होता. आता पुन्हा एकदा हे दोन बलाढ्य संघ आमने-सामने येणार आहेत. हा सामना बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. (WPL 2024)

उद्घाटन सोहळ्याला बॉलीवूड अभिनेते लावणार चार चॉंद

वुमन्स प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यात शाहरुख खानसह अनेक चित्रपट तारे चमकणार आहेत. अभिनेता शाहिद कपूर, वरुण धवन, कार्तिक आर्यन आणि टायगर श्रॉफ बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उद्घाटन समारंभात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

हेही वाचा :











[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments