Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनVikrant Massey: भावाने इस्लाम स्वीकारला, वडील ख्रिश्चन तर आई शीख! विक्रांत मेस्सीने...

Vikrant Massey: भावाने इस्लाम स्वीकारला, वडील ख्रिश्चन तर आई शीख! विक्रांत मेस्सीने केला मोठा खुलासा

[ad_1]

माझ्या घरात वेगवेगळ्या धर्माचे लोक!

एका मुलाखतीदरम्यान विक्रांतने म्हटले की, तो ज्या कुटुंबाचा आहे त्यात वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या धर्माचे पालन करते. आपल्या मोठ्या भावाचे नाव मोईन असल्याचेही अभिनेता विक्रांत मेस्सी याने सांगितले. वयाच्या १७व्या वर्षी विक्रांतच्या भावाने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. तर, त्याच्या या निर्णयामध्ये सगळ्या कुटुंबीयांनीही भावाची साथ दिली होती, असे विक्रांतने म्हटले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments