Rahul Gandhi : राहुल गांधींनी एका आठवड्यात ४ वेळा घेतलं ऐश्वर्या रायचं नाव; होत आहेत ट्रोल

0
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी एका आठवड्यात ४ वेळा घेतलं ऐश्वर्या रायचं नाव; होत आहेत ट्रोल


भारत जोडो यात्रा करत असलेले राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हटले की, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात अब्जाधीशांना बोलावले, मात्र देशातील आदिवासी, गरीब आणि मागास वर्गाला दूर ठेवले गेले. राहुल गांधी म्हणाले की, याआयोजनातून देशाच्या राष्ट्रपतींनाही दूर ठेवले गेले. राहुल गांधी म्हणाले की,  उद्योगपती व अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करून मोदी सरकारने हा संकेत दिला आहे की, देशाचील ७३ टक्के लोकसंख्येचे त्यांच्या दृष्टीने काहीच महत्व नाही.



Source link