Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनViral Video: ‘असं वाटलं आता मिळणारच नाही’; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यानंतर शाहरुख...

Viral Video: ‘असं वाटलं आता मिळणारच नाही’; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यानंतर शाहरुख खान भावूक!

Viral Video: ‘असं वाटलं आता मिळणारच नाही’; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यानंतर शाहरुख खान भावूक!

[ad_1]

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये शाहरुख खान ‘दादा साहेब फाळके पुरस्कार २०२४’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यानंतर परीक्षकांचे आभार मानले आहेत. यादरम्यान शाहरुख म्हणाला की, ‘परीक्षकांचे आभार, ज्यांनी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी पात्र मानले. मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळून बरीच वर्षे झाली आणि आता मला पुन्हा हा पुरस्कार मिळणारच नाही, असे वाटत होते. मी खूप आनंदी आहे आणि मला पुरस्कार खरंच आवडतात. हो मी थोडा लोभी आहे आणि या चित्रपटासाठी अनेक लोकांची खूप मेहनत आहे.’ यानंतर शाहरुख खानने पुन्हा सर्वांचे आभार मानले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments