‘रस्त्यावर खिळे, सिमेंटच्या भिंती, आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारी…’ मोदी सरकारवर गंभीर आरोप

0
2
‘रस्त्यावर खिळे, सिमेंटच्या भिंती, आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारी…’ मोदी सरकारवर गंभीर आरोप



Farmer Protest Latest Update:  देशातील शेतकरी पुन्हा एकाद रस्त्यावर उतरला आहे. चार फेऱ्यांनंतरही चर्चा अपयशी ठरल्याने शेतकरी आात आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील चर्चेतून कोणताचा तोडगा निघालेला नाही.



Source link