Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनTv Serial: झी मराठीवरील आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? नव्या मालिकेचा...

Tv Serial: झी मराठीवरील आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल

Tv Serial: झी मराठीवरील आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल

[ad_1]

झी मराठीवरील नवी मालिका पारो विषयी

‘पारो’ या मालिकेत शिस्तबद्ध, करारी स्वभावाच्या अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या घरात अल्लड, निरागस आणि बिंदास्त स्वभावाच्या पारोची कथा दाखवण्यात आली आहे. पारोची एण्ट्री ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. त्यामुळे आगामी भागात मालिकेत काय घडणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ही मालिका झी मराठी वाहिनीवर १२ फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments