Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather update : राज्यावर अवकाळी पावसाचे संकट; 'या' जिल्ह्यात बरसणार, असे...

Maharashtra weather update : राज्यावर अवकाळी पावसाचे संकट; ‘या’ जिल्ह्यात बरसणार, असे असेल हवामान

Maharashtra weather update : राज्यावर अवकाळी पावसाचे संकट; ‘या’ जिल्ह्यात बरसणार, असे असेल हवामान

[ad_1]

Maharashtra weather update : राज्यात एकीकडे उष्णतामन वाढत असताना आता पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे. सध्या एक पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला असून या सोबतच उत्तर भारतात वाऱ्याच्या वरच्या थरामध्ये एक जेट्स स्ट्रीम जास्त तीव्र असल्याने याचा परिमाण राज्याच्या हवामानावर होणार आहे. राज्यात पुढील काही दिवस ढगाळ हवामानासोबत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments