Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रRajni satav : माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचं निधन, वयाच्या ७६ व्या...

Rajni satav : माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचं निधन, वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rajni satav : माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचं निधन, वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

त्यानंतर शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात रजनी सातव यांना १९८६ मध्ये आरोग्य वैद्यकीय शिक्षण समाज कल्याण आदिवासी विकास राज्यमंत्री पद देण्यात आलं होतं. तसेच १९८८ मध्ये शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, समाज कल्याण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. १९९३ ते १९९९ या काळात त्यांनी दोन वेळा विधानपरिषद सदस्य म्हणूनही काम केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments