Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशFarmers Agitation | शेतकऱ्यांचे आंदोलन होतंय आक्रमक; रेल्वे रुळावर ठिय्या, पंजाबच्या...

Farmers Agitation | शेतकऱ्यांचे आंदोलन होतंय आक्रमक; रेल्वे रुळावर ठिय्या, पंजाबच्या 3 जिल्ह्यांत इंटरनेटवर बंदी | Navarashtra (नवराष्ट्र)

Farmers Agitation  | शेतकऱ्यांचे आंदोलन होतंय आक्रमक; रेल्वे रुळावर ठिय्या, पंजाबच्या 3 जिल्ह्यांत इंटरनेटवर बंदी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

हरियाणातील शेतकरी आंदोलनामुळे पंजाबातील तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. पंजाबमधील तीन जिल्ह्यांमध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत शंभू सीमा आणि खनौरी सीमेच्या आसपासच्या भागात इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे.

चंदीगड : हरियाणातील शेतकरी आंदोलनामुळे पंजाबातील तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. पंजाबमधील तीन जिल्ह्यांमध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत शंभू सीमा आणि खनौरी सीमेच्या आसपासच्या भागात इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. तसेच, पंजाबच्या भटिंडा आणि पटियालामध्ये शेतकरी रेल्वे रुळांवर बसले आहेत.

सध्या शंभू सीमेवर शेतकरी शांत बसले आहेत. पोलिस आणि निमलष्करी दलाकडून फारशी कारवाई झालेली नाही. सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडेकोट असून, हरयाणामध्ये प्रवेश करण्यासाठी पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील बहादूरगडमध्ये 11 जवान आजारी पडले आहेत. त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments