Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशनववीतील विद्यार्थिनिवर सामूहिक बलात्कार! पीडितेने प्यायले फिनाईल; १० महिन्यांपासून सुरू होता अत्याचार;...

नववीतील विद्यार्थिनिवर सामूहिक बलात्कार! पीडितेने प्यायले फिनाईल; १० महिन्यांपासून सुरू होता अत्याचार; तिघांना अटक

नववीतील विद्यार्थिनिवर सामूहिक बलात्कार! पीडितेने प्यायले फिनाईल; १० महिन्यांपासून सुरू होता अत्याचार; तिघांना अटक

[ad_1]

delhi gang rape victim student drank phenyl : दिल्लीतील उत्तर द्वारका भागात राहणाऱ्या व इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल १० महीने लैंगिक अत्याचार होत असल्याने पीडित विद्यार्थिनीने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments