Thursday, October 8, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून...

Pune Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला

[ad_1]

शरद मोहोळ याचा खून झाल्यावर खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी मारेकऱ्यांना अटक केली आहे. दरम्यान, मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे देखील सांगितले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर मार्शल लुईस लीलाकर याला अटक करण्यात आली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments