Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रBaba Siddique: 'राष्ट्रवादी' प्रवेशानंतर बाबा सिद्दिकींची खदखद बाहेर.. सांगितलं काँग्रेस सोडण्याचं खरं...

Baba Siddique: ‘राष्ट्रवादी’ प्रवेशानंतर बाबा सिद्दिकींची खदखद बाहेर.. सांगितलं काँग्रेस सोडण्याचं खरं कारण

Baba Siddique: ‘राष्ट्रवादी’ प्रवेशानंतर बाबा सिद्दिकींची खदखद बाहेर.. सांगितलं काँग्रेस सोडण्याचं खरं कारण

[ad_1]

राजकारणात सुनील दत्त यांनीपुढंआणल्याची आठवण बाबा सिद्दीकी यांनी याप्रसंगी काढली. काँग्रेस पक्षात माझे मतभेद झाले. काँग्रेसमध्ये माझं मन दुखावलं गेलं. जेथे मन लागत नाही, तेथे थांबायचं नाही, असं ठरवलं होतं. कढीपत्त्याप्रमाणे आमचा उपयोग झाल्याची खंतही बाब सिद्दिकी यांनी बोलून दाखवली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments