Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रBalu More: अज्ञातांच्या गोळीबारात जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांचं...

Balu More: अज्ञातांच्या गोळीबारात जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांचं निधन

[ad_1]

बाळू मोरे उर्फ महेंद्र मोरे हे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते. दरम्यान, बाळू मोरे हे बुधवारी (७ फेब्रुवारी २०२४) त्यांच्या कार्यालयात बसलेले असताना दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या पाच अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. बाळु मोरे यांच्यावर ८ गोळ्या झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात बाळु मोरे गंभीर जखमी झाले. अंदाधुंद गोळीबारात त्यांच्या छातीला, पोटाला आणि पायाला गोळी लागली. त्यांना त्वरीत नाशिक येथील अशोका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तीन दिवसानंतर उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments