Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशभयंकर अनुभव, दिव्यांग महिलेने सांगितली कोलकाता एअरपोर्टवरील आपबिती; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

भयंकर अनुभव, दिव्यांग महिलेने सांगितली कोलकाता एअरपोर्टवरील आपबिती; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

[ad_1]

व्हीलचेअर मिळण्यातही विलंब – 
आरुषीने म्हटले की, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र वाटते की, कोलकाता एअरपोर्टने मागील घटनांपासून काहीच धडा घेतलेला नाही. आरुषीने  पुढे लिहिले आहे की, एअरपोर्ट सुरक्षेत तैनात सीआयएसएफ मॅनुअल दिव्यांग लोकांचा अपमान करण्याची सूट देतो. त्यांनी म्हटले की, तमाम व्हीलचेयर सहायक प्रवाशांची मदत करत होते. मात्र प्रश्न विचारणाऱ्या महिला अधिकाऱ्याने याची गरज वाटली नाही. केवळ इतकेच नाही तर व्हीलचेयर मिळण्यातही २० मिनिटे विलंब लागला. याप्रकरणी अजूनपर्यंत सीआयएसएफ आणि कोलकाता एअरपोर्टकडून कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments