Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनViral Video: पूनम पांडेच्या मृत्यूनंतर तुफान व्हायरल होतोय ‘हा’ व्हिडीओ! तुम्ही पाहिलात...

Viral Video: पूनम पांडेच्या मृत्यूनंतर तुफान व्हायरल होतोय ‘हा’ व्हिडीओ! तुम्ही पाहिलात का?

Viral Video: पूनम पांडेच्या मृत्यूनंतर तुफान व्हायरल होतोय ‘हा’ व्हिडीओ! तुम्ही पाहिलात का?

[ad_1]

या व्हिडिओमध्ये पूनम पांडे हिने बिकिनी घातली असून, आपल्या हॉटनेस आणि सौंदर्याच्या जादूने तिने अक्षरशः पाण्यातही आग लावली आहे. हॉट व्हिडीओ पोस्ट करताना पूनमने कॅप्शन दिले की, ‘मी पोहते तेव्हा मला सर्वात जास्त आनंद होतो.’ अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनीही हार्ट इमोजी शेअर करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. तर, पूनमच्या निधनाच्या वृत्तानंतर चाहते विश्वास बसत नसल्याचे म्हणत हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments