Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशMurder: दारू पिण्यासाठी १०० रुपये दिले नाही म्हणून रिक्षाचालक मित्राची हत्या

Murder: दारू पिण्यासाठी १०० रुपये दिले नाही म्हणून रिक्षाचालक मित्राची हत्या

Murder: दारू पिण्यासाठी १०० रुपये दिले नाही म्हणून रिक्षाचालक मित्राची हत्या

[ad_1]

अतिरिक्त पोलिस उपायुक्त (एडीसीपी, शहर ३) रमणदीप सिंग भुल्लर यांनी सांगितले की, आरोपी आणि मृत व्यक्ती व्यसनाधीन होते आणि दररोज मद्यपान करीत असते. गुरविंदरने पोलिसांना सांगितले की, मंडलकडे काही दिवसांपूर्वी पैशांची कमतरता होती आणि त्याने पप्पूला दारूची बाटली विकत घेण्यास सांगितले. आपल्या वाट्याचे १०० रुपये नंतर देऊ, असे आश्वासन दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments