Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray: वाहतूक कोंडी पाहून राज ठाकरे संतापले; यावेळी ठाणे- मुलुंड टेालनाक्यावर...

Raj Thackeray: वाहतूक कोंडी पाहून राज ठाकरे संतापले; यावेळी ठाणे- मुलुंड टेालनाक्यावर…

Raj Thackeray: वाहतूक कोंडी पाहून राज ठाकरे संतापले; यावेळी ठाणे- मुलुंड टेालनाक्यावर…

[ad_1]

नाशिकहून मुंबईला परतत असताना ठाणे-मुलुंड टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, मनसे नेते राज ठाकरेही तेथून जात होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहून राज ठाकरे संतापले. त्यांनी स्वत: गाडीतून खाली उतरत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना सुनावले. हा संपूर्ण प्रकार शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments