Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशचेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन श्रीनिवासन ED च्या रडारवर, अनेक कंपन्यावर छापेमारी

चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन श्रीनिवासन ED च्या रडारवर, अनेक कंपन्यावर छापेमारी

चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन श्रीनिवासन ED च्या रडारवर, अनेक कंपन्यावर छापेमारी

[ad_1]

BCCI चे माजी अध्‍यक्ष एन. श्रीनिवासन इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्‍यक्ष आहेत. इंडिया सिमेंट्स देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही नववी सर्वात मोठी लिस्टेड सिंमेंट कंपनी आहे. इंडिया सिंमेंट्सचे तामिलनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणात सात प्‍लांट आहेत. विशेष म्हणजे २००८ ते २०१४ पर्यंत इंडिया सिमेंट्सकडे इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रेंचाइजी चेन्नई सुपर किंग्स संघाची मालकी होती. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments