Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यातील ऑनलाईन सर्वेक्षणाची मुदत वाढवली; राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय

राज्यातील ऑनलाईन सर्वेक्षणाची मुदत वाढवली; राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय

राज्यातील ऑनलाईन सर्वेक्षणाची मुदत वाढवली; राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय

[ad_1]

Maratha Reservation- २३ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान केल्या जात असलेल्या मराठा व ओपन वर्गाच्या सर्वेक्षणाची मुदत वाढवण्यात आली आहे. राज्य मागास आयोगाने सर्वेक्षणाची मुदत दोन दिवसांनी वाढवली आहे.  राज्यात राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण करण्याची मुदत ३१ जानेवारी होती, पण आता यासाठी आणखी दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments