Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रMLA Ravindra Dhangekar : महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे भोवले! आमदार रवींद्र धंगेकर...

MLA Ravindra Dhangekar : महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे भोवले! आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा

MLA Ravindra Dhangekar : महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे भोवले! आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा

[ad_1]

यावेळी आमदार धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. हा व्हिडिओ ट्विट करत भाजपचे माजी आमदार मुरलीधर मोहोळ यांनी टीका देखील केली होती. महापालिकेच्या अभियंता संघाने सोमवारी महापालिकेत सभा घेऊन या प्रकरणाचा निषेध करत त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतुः श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments