Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17 Winner: पाचवी पास! कोण आहे 'बिग बॉस १७' विजेता...

Bigg Boss 17 Winner: पाचवी पास! कोण आहे ‘बिग बॉस १७’ विजेता मुनव्वर फारुकी जाणून घ्या

[ad_1]

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस १७’चा नुकताच महाअंतिम सोहळा पार पाडला. मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण हे स्पर्धक टॉप ५मध्ये होते. यामध्ये मुनव्वरने सर्वांना टक्कर देत ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले. आता मुनव्वर कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments