Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशNitish Kumar: नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले नितीश कुमार, सम्राट चौधरी आणि विजय...

Nitish Kumar: नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले नितीश कुमार, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांची उपमुख्यमंत्रीपदी शपथ

Nitish Kumar: नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले नितीश कुमार, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांची उपमुख्यमंत्रीपदी शपथ

[ad_1]

शपथ घेतलेल्या मंत्र्यांची यादी –

मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याबरोबर भाजपचे सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, JDU  चे विजय कुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, बीजेपीचे प्रेम कुमार, जेडीयूचे श्रवण कुमार, हम (जीतन मांझी यांचा पक्ष) पक्षाचे संतोष कुमार सुमन आणि अपक्ष आमदार सुमित कुमार सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments