Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai : मुंबईत मन विचलित करणारे दृष्य, रेल्वे रुळावर जेवण बनवतानाचा, मुली...

Mumbai : मुंबईत मन विचलित करणारे दृष्य, रेल्वे रुळावर जेवण बनवतानाचा, मुली अभ्यास करतानाचा Viral Video

Mumbai : मुंबईत मन विचलित करणारे दृष्य, रेल्वे रुळावर जेवण बनवतानाचा, मुली अभ्यास करतानाचा Viral Video

[ad_1]

हा व्हिडिओ २४ जानेवारी रोजी एक्सवर शेअरकरण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई सेंट्रलच्या डीआरएमने यावर लक्ष दिले असून पश्चिम रेल्वेअधिकाऱ्यांना परिस्थितीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे सुरक्षादल (आरपीएफ)ला कारवाईचे आदेश दिले आहेत. आरपीएफने एक्सच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,  रुळावरून लोकांना हटवण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments