Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, राज...

Raj Thackeray : आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंचा जरांगेंना सल्ला

Raj Thackeray : आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंचा जरांगेंना सल्ला

[ad_1]

मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया – 

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल  ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments