Friday, August 14, 2026
Homeक्रीडाRohan Bopanna : रोहन बोपन्ना ४३ व्या वर्षी बनला चॅम्पियन, पटकावले ऑस्ट्रेलियन...

Rohan Bopanna : रोहन बोपन्ना ४३ व्या वर्षी बनला चॅम्पियन, पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

Rohan Bopanna : रोहन बोपन्ना ४३ व्या वर्षी बनला चॅम्पियन, पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

[ad_1]

विशेष म्हणजे, भारताचा बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा एबडेन या जोडीने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. बोपण्णा आणि एबडेन यांनी हा सामना ७-६ (७-०), ७-५ असा जिंकला. दोघांनी पहिला सेट ७-६ (७-०) असा जिंकला, हा सेट टायब्रेकरपर्यंत गेला. यानंतर दुसरा सेट ७-५ अशा फरकाने जिंकला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments