Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनViral Video: मलायका अरोराचा मुलगा रवीना टंडनच्या मुलीच्या प्रेमात? अरहान आणि राशा...

Viral Video: मलायका अरोराचा मुलगा रवीना टंडनच्या मुलीच्या प्रेमात? अरहान आणि राशा पुन्हा दिसले एकत्र!

Viral Video: मलायका अरोराचा मुलगा रवीना टंडनच्या मुलीच्या प्रेमात? अरहान आणि राशा पुन्हा दिसले एकत्र!

[ad_1]

काही जण या दोघांना क्युट कपल म्हणत आहेत. तर, काही जण मात्र दोघांना ट्रोल करताना दिसत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, ‘आईचे आयुष्य वेगळे, वडिलांचे आयुष्य वेगळे आणि मुलाचे आयुष्य वेगळे.’ एकाने गंमतीत म्हटलेय की, ‘बापाबरोबरच मुलालाही मैत्रीण मिळाली.’ आणखी एकाने लिहिले की, ‘नवीन चित्रपट येणार आहे… त्याची जाहिरात आतापासून चालू आहे.’ तर, एकाने ट्रोल करत म्हटले की, ‘आई डेट करतेय, वडिलांचं नुकतच लग्न झालंय, आता मुलगाही डेट करतोय, काय फॅमिली आहे.’ तर, काही लोक याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments