Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रभाजप भेकड व भाकड पक्ष.. तेथे भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना नाही; ठाकरेंचा...

भाजप भेकड व भाकड पक्ष.. तेथे भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना नाही; ठाकरेंचा वार

[ad_1]

Uddhav Thackeray Speech : नाशिकच्या राज्यव्यापी खुल्या महाधिवेशनात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व मोदीवर जोरदार हल्लाबोल केला. सनातन धर्मावर कोणी बोलल्यास भाजपचे नेते आगपाखड करतात. मात्र, त्यांच्याच पक्षातील बाजारगुणगे शंकराचार्यांनी हिंदू धर्मात काय योगदान दिले असा,  प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे आता भाजपात आज भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना मान नाही. तुमच्याकडे मित्रांचे स्थान नाही. अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments