Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षण मोहिमेला उद्यापासून सुरूवात, यंत्रणा...

Maratha Reservation : मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षण मोहिमेला उद्यापासून सुरूवात, यंत्रणा सज्ज

Maratha Reservation : मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षण मोहिमेला उद्यापासून सुरूवात, यंत्रणा सज्ज

[ad_1]

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण मंगळवारपासून (२३ जानेवारी) सुरू करण्यात येणार आहे. महसूल विभागाकडून त्याची जय्यत तयारी झाली असून सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत याबाबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments