Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 22nd Jan: अर्जुनच्या रोमँटिक हनिमून प्लॅनमध्ये सायली घालणार मोडता!...

Tharala Tar Mag 22nd Jan: अर्जुनच्या रोमँटिक हनिमून प्लॅनमध्ये सायली घालणार मोडता! मालिकेत येणार ट्वीस्ट

[ad_1]

अर्जुन आणि सायली लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर जाणार असून, त्यांच्या हनिमूनवरून आता सगळेच त्यांची मस्करी करू लागले आहेत. तर, सायली मात्र मनातून पार घाबरून गेली आहे. सायलीला अर्जुनसोबत हनिमूनला जायचं नसल्याकारणाने ती आता आणखी एक शक्कल लढवणार आहे. यावेळी ती सगळ्यांना सोबत चालण्याचा आग्रह करणार आहे. सगळं बुकिंग झालंच आहे, आपण ते रद्द देखील करू शकत नाही, तर सगळेच सोबत फिरायला जाऊया, असा आग्रह सायली सगळ्यांना करणार आहे. सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुनच्या सगळ्या मनीषांवर पाणी फिरणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments