Bharat Jodo Nyay Yatra Assam : जयराम रमेश यांच्या कारवर तसेच ‘भारत जोडो न्याय यात्रेत’ सामील माध्यमांच्या प्रतिनिधींवर रविवारी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.