Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशUS Private Company's Moon Mission Fails | अमेरिकेची खासगी कंपनीची चंद्र मोहीम...

US Private Company’s Moon Mission Fails | अमेरिकेची खासगी कंपनीची चंद्र मोहीम अयशस्वी, अंतराळयान हरवलं; 51 वर्षांनी सुरू झाली होती मोहीमेला सुरुवात! | Navarashtra (नवराष्ट्र)

US Private Company’s Moon Mission Fails | अमेरिकेची खासगी कंपनीची चंद्र मोहीम अयशस्वी, अंतराळयान हरवलं; 51 वर्षांनी सुरू झाली होती मोहीमेला सुरुवात! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

एका खासगी कंपनीने सुरू केलेली अमेरिकेची चंद्र मोहीम फसली आहे. त्याचे अंतराळ यानही दक्षिण पॅसिफिक भागात हरवले आहे. हे अॅस्ट्रोबॉटिक कंपनीने लॉन्च केले होते.

एका खासगी कंपनीने सुरू केलेली अमेरिकेची चंद्र मोहीम फसली (US Private Company’s Moon Mission Fails) आहे. त्याचे अंतराळ यानही दक्षिण पॅसिफिक भागात हरवले आहे. हे अॅस्ट्रोबॉटिक कंपनीने लॉन्च केले होते. हे यान 8 जानेवारी रोजी प्रक्षेपित करण्यात आले. हे अमेरिकेचे पहिले खासगी कंपनीचे स्पेसशिप होते.

अमेरिकेची पहिली खासगी चंद्र मोहीम

अमेरिकेची पहिली खासगी चंद्र मोहीम चंद्रावर पोहोचू शकली नाही. वृत्तानुसार, लँडरमधील तांत्रिक बिघाडामुळे हे अभियान अयशस्वी झाले. खासगी कंपनी Astrobotic ने म्हटले आहे की त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पण काहीही निष्पन्न झाले नाही. रॉकेटच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कंपनीने असेही म्हटले होते की हे लँडर यापुढे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करू शकणार नाही. आता त्याचे अवकाशयानही हरवले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments