Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशBilkis Bano Case : दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही, २१ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण...

Bilkis Bano Case : दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही, २१ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

[ad_1]

बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींनी आत्मसमर्पणापासून दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ पैकी १० दोषींची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामध्ये वेगवेगळी कारणे देऊन आत्मसमर्पणापासून दिलासा देण्याची मागणी केली होती. सुनावणी वेळी जस्टिस नागरथाना यांनी म्हटले की, याचिकेला रिकॉर्डवर घेतले आहे. यावेळी खंडपीठाने म्हटले की, याचिकेत काही दम नाही. यामुळे या याचिका आम्ही फेटाळून लावत आहे. त्याचबरोबर सर्व दोषींनी २१ जानेवारीपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments