Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रYavatmal Accident: नवस फेडायला पोहरादेवीला जाताना काळाचा घाला, बेलगव्हान घाटात झालेल्या अपघातात...

Yavatmal Accident: नवस फेडायला पोहरादेवीला जाताना काळाचा घाला, बेलगव्हान घाटात झालेल्या अपघातात पाच ठार, ११ जखमी

Yavatmal Accident: नवस फेडायला पोहरादेवीला जाताना काळाचा घाला, बेलगव्हान घाटात झालेल्या अपघातात पाच ठार, ११ जखमी

[ad_1]

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृत व जखमी लोक पुसद तालुक्यातील मोहा तांडा,  टोकी तांडा, पांढुरणा, सिंघनवाडी येथील रहिवाशी आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments