Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशSubramanian Swamy on PM Modi | "राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र...

Subramanian Swamy on PM Modi | “राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्नीशिवाय”, भाजप खासदाराचा मोदींना घरचा आहेर, वाचा सविस्तर रिपोर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

Subramanian Swamy on PM Modi | “राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्नीशिवाय”, भाजप खासदाराचा मोदींना घरचा आहेर, वाचा सविस्तर रिपोर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Subramanian Swamy on PM Modi : देशाच्या इतिहासात सर्वात मोठी ऐतिहासिक घटना म्हणेज २२ जानेवारीचा प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असणार आहे. गेली अनेक दिवसांपासून हा विषय राजकीय चर्चेचा विषयदेखील ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच शंकराचार्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून मोठे वक्तव्य केले होते. आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे वक्तव्यानेदेखील खळबळ उडाली आहे. अशात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेत आहे. पत्नीशिवाय मोदी पूजा कशी काय करणार, या आशयची एक पोस्ट सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments