Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनVijay Sethupathi Birthday: कधीकाळी सेल्समन म्हणून काम करत होता साऊथ स्टार विजय...

Vijay Sethupathi Birthday: कधीकाळी सेल्समन म्हणून काम करत होता साऊथ स्टार विजय सेतुपती! वाचा अभिनेत्याबद्दल…

[ad_1]

Happy Birthday Vijay Sethupathi: साऊथचा सुपरस्टार, निर्माता, संवाद लेखक आणि गीतकार अशी चौफेर ओळख मिळवणारा अभिनेता विजय सेतुपती याला आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मात्र, त्याचा इथवर पोहोचण्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अभिनेता विजय सेतुपती आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. ना पिळदार शरीरयष्टी, ना गोरागोमटा हिरोजेनिक चेहरा, मात्र त्याच्या अभिनयाच्यासमोर या सगळ्या गोष्टी अगदीच दुय्यम ठरल्या. अभिनेता विजय सेतुपती आज (१६ जानेवारी) त्याचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर, या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments