Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशDGCA New SOP: विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी.. उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना...

DGCA New SOP: विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी.. उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना करणार Whatsapp मेसेज

[ad_1]

DGCA संचालक अमित गुप्ता यांनी जारी केलेल्या डीजीसीएच्या एसओपीनुसार, विमानाच्या उड्डाणाला उशीर होणार असल्यास, त्याचे कारण प्रवाशांना सांगणे गरजेचे आहे. यासाठी DGCA ने CAR जारी केली आहे. प्रवाशांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फ्लाइटच्या विलंबाची माहिती दिली जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments