OTT Release: घरबसल्या बघता येणार मकरंद अनासपुरे यांचा ‘छापा काटा’ चित्रपट! कधी आणि कुठे? जाणून घ्या…

0
1
OTT Release: घरबसल्या बघता येणार मकरंद अनासपुरे यांचा ‘छापा काटा’ चित्रपट! कधी आणि कुठे? जाणून घ्या…


Chhapa Kata OTT Release: मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या जोडीला कायमच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, त्यांच्या विलक्षण जोडीचा हा सहावा चित्रपट आहे.



Source link