Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar Video: तिळगुळ घ्या, गोड बोला पण मोदींना हटवा; अजित पवारांचा...

Ajit Pawar Video: तिळगुळ घ्या, गोड बोला पण मोदींना हटवा; अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

अजित पवार काय म्हणाले?

“मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण या मोदींना हटवा. भाजपाला बाजूला करा”, असे अजित पवार या व्हिडिओत बोलत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होत असताना नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोलिंग सुरू केले आहे. हा व्हिडीओही नेमका कधीचा आहे? याविषयी माहिती नसून तो २०१९ च्या निवडणुकांआधीचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, मकर संक्रातीच्या निमित्ताने विरोधी पक्षातील नेते अजित पवारांच्या या व्हायरल व्हिडिओनंतर त्यांना लक्ष्य करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments