Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रAtal Setu Bridge : प्रवाशांना अटल सेतूची भुरळ! चिर्ले मार्गाने पनवेल आणि...

Atal Setu Bridge : प्रवाशांना अटल सेतूची भुरळ! चिर्ले मार्गाने पनवेल आणि उरणच्या दिशेने वाहतूक सुरू

[ad_1]

अटल सेतु संदर्भात बोलायचे झाल्यास हा पूल अनेक वैशिष्यांनी युक्त आहे. हा सेतु बांधण्यासाठी आयफेल टॉवरच्या तुलनेत १७ पट अधिक स्टील वापरले गेले आहे. कोलकाताच्या हावडा ब्रीजहून चार पट अधिक स्टील लागले आहे. या सागरी सेतूसाठी जे काँक्रिट लागले आहे, ते अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहून सहा पट अधिक आहे. अटल सेतु इतका मजबूत आहे की, भूकंप, सुनामी व वादळी वाऱ्यांचा यावर काहीच परिणाम होणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments