[ad_1]
pune airport new terminal : पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टर्मिनलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नव्या टर्मिनलची पाहणी केली.
[ad_2]
Source link
Pune airport: पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे काम पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन
RELATED ARTICLES
