Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रChhatrapati Sambhaji Nagar : तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह चार शाळकरी...

Chhatrapati Sambhaji Nagar : तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

[ad_1]

ही घटना संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढून घाटी दवाखान्यात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित केले. बिस्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (वय १२ वर्षे), अफरोज जावेद शेख (वय १२ वर्षे), जावेद शेख (वय १४ वर्षे) व अबरार जावेद शेख (वय १२ वर्षे)  असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments