Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेश'भरपूर मुलं जन्माला घाला, पीएम मोदी त्यांना घर देतील' भाजप मंत्र्यांचा अजब...

‘भरपूर मुलं जन्माला घाला, पीएम मोदी त्यांना घर देतील’ भाजप मंत्र्यांचा अजब सल्ला

‘भरपूर मुलं जन्माला घाला, पीएम मोदी त्यांना घर देतील’ भाजप मंत्र्यांचा अजब सल्ला

[ad_1]

भाजपाच्या एका मंत्र्याने लोकांना एक अजब सल्ला दिला आहे. भरपूर मुलं जन्माला घाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना घर देतील, असा सल्ला या मंत्र्याने दिलाय. भाजप मंत्र्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं असून काँग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments