Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनAnnapoorani Review: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘अन्नपूर्णी’ची कथा काय आहे?

Annapoorani Review: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘अन्नपूर्णी’ची कथा काय आहे?

Annapoorani Review: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘अन्नपूर्णी’ची कथा काय आहे?

[ad_1]

काय आहे वाद?

‘अन्नपूर्णी’ या चित्रपटातून भगवान रामाचा आणि हिंदू धर्माचा अपमान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या चित्रपटातील एका दृश्यात भगवान राम हे मांसाहारी असल्याचे म्हटले गेले होते. तर, अशाच एका दुसऱ्या दृश्यात हिंदू मुलगी डोक्याला कपडा बांधून नमाज पडताना दाखवून, लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सगळ्या गोंधळामुळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन तुर्तास हटवण्यात आल्याचेही दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments