Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रSanjay Raut : निकाल आधीच फिक्स झालाय; कसा ते संजय राऊत यांनी...

Sanjay Raut : निकाल आधीच फिक्स झालाय; कसा ते संजय राऊत यांनी सांगितलं!

[ad_1]

Sanjay Raut on Shiv Sena Disqualification Case Verdict : शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्माण झालेल्या कायदेशीर पेचावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार आहेत. मात्र, या प्रकरणात प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला निकालाकडून अजिबात अपेक्षा नाही. खासदार संजय राऊत यांनी हे स्पष्ट केलं आहे. हा निकाल आधीच फिक्स झाला असून आज फक्त तो जाहीर करण्याची औपचारिकता पार पडेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments