Maharashtra weather update : अवकाळी पावसामुळे थंडी वाढणार! आज ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता; वाचा हवामानाचा अंदाज

0
17
Maharashtra weather update : अवकाळी पावसामुळे थंडी वाढणार! आज ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra weather update : राज्यात गेल्या दोन दिवसांपासूंन अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील राज्यात काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सोबतच राज्यातील तापमानात तब्बल २ ते ३ डिग्री सेल्सिअसने घट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Source link