Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशबिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील सर्व ११ आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार, सुप्रीम कोर्टाचा...

बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील सर्व ११ आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

[ad_1]

Bilkis Bano Case : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार व ७ जणांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणातील ११ आरोपींची शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. गुजरात सरकारला या आरोपींच्या सुटकेचे आदेश देण्याचा अधिकार नव्हता, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळं सर्व आरोपींना पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments