Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनNupur Ira Wedding: लेकीच्या प्रीवेडिंग सोहळ्यात बेभान होऊन नाचला आमिर खान! व्हिडीओ...

Nupur Ira Wedding: लेकीच्या प्रीवेडिंग सोहळ्यात बेभान होऊन नाचला आमिर खान! व्हिडीओ होतोय व्हायरल

[ad_1]

Aamir Khan Dance In Nupur Ira Wedding: बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान हिने ३ जानेवारी रोजी बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह केला. यानंतर आता ही जोडी उदयपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधीसह पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी नुपूर, आयरा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या उदयपूरमध्ये पोहोचले आहे. आयरा तिच्या सोशल मीडिया पेजवर लग्नाबाबतचे अपडेट्स सतत शेअर करत आहे. दरम्यान, आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान आणि किरण राव दोघेही नाचताना दिसले आहेत. आयराच्या लग्नाआधीच्या सोहळ्यात दोघेही राजस्थानी डान्सर्ससोबत ठेका धरताना दिसले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments